इंटरनेट वर पैसे कसे कमवायचे?

Tuesday 5 January 2016

व्हॉटसअॅप ऐवजी जिओ चॅट वापरायला सुरुवात करा.

जिओ चॅटचे फायदे

आपले एक भारतीय अॅप JIO Chat या नावाने google play store वर  उपलब्ध आहे.
हे  व्हॉटसअॅप प्रमाणेच हे एक user friendly फॅमिली नेटवर्किंग अॅप आहे.
व्हॉटसअॅप आणि जिओ चॅट मधील  फरक म्हणजे जिओ चॅट हे अॅप शंभर टक्के मोफत आहे.
व्हॉटसअॅप हे १वर्ष मोफत वापरता येते त्यानंतर मात्र सुमारे ५५ रुपये दरवर्षी  त्यासाठी मोजावे लागतात.
याचबरोबर  जिओ चॅट मध्ये व्हॉटस अॅप पेक्षा अधिक चांगली  वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली आहेत.


JIO Chat info


१. जिओ चॅट मध्ये टेक्स्ट मेसेज सोबत इमेजेस, ऑडिओ, व्हिडीओ, मल्टिमिडीया फाईल्स  तर पाठविता येतातच,
त्याच बरोबर  Document  फाईल्स शेअर करता येतात.
२. जिओ चॅट मध्ये  डूडल्स ,इमोशन्स, , स्टिकर्स शेअर करता येतात.
३. जिओ चॅट मध्ये व्हिडिओ कॉलींग ,व्हाईस कॉलींग व  ग्रुप कॉलींगसुध्दा करता येते.
४. जिओ चॅट मध्ये  यामध्ये मनोरंजनासाठी चॅनेल्स, बातम्या, क्रिडा आणि  अनेक  उपलब्ध आहेत.
५. जिओ चॅट मध्ये यामध्ये ग्रुप create करताना सभासदांच्या संख्येची अडचण येत नाही , कारण यात group मेंबर्सची मर्यादा 499 इतकी ठेवलेली आहे.


आपल्या देशाचा अभिमान असणाऱ्या प्रत्येक देशप्रेमी नागरिकांनी व्हॉटसअॅप ऐवजी जिओ चॅट वापरायला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही.
JIO Chat गुगल प्लेवर सर्च करुन डाऊनलोड करुन घ्या अथवा येथून करा.

jio chat on moblie

0 comments:

Post a Comment