इंटरनेट वर पैसे कसे कमवायचे?

Tuesday 28 June 2016

Wednesday 25 May 2016

Sunday 8 May 2016

संगणक व एंड्रॉयड मोबाईलसाठी मराठीतून माहिती देणारा ब्लॉग व टिप्स : झिंग ..झिंग झिंगाट

संगणक व एंड्रॉयड मोबाईलसाठी मराठीतून माहिती देणारा ब्लॉग व टिप्स : झिंग ..झिंग झिंगाट: झिंग ..झिंग झिंगाट झिंग ..झिंग झिंगाट झिंग ..झिंग झिंगाट उरात होतंय …. धड धड …. लाली गालावर आली आन अंगात भरलय वार … हि प्रीतीची बाधा ...

याडं लागलं ग याडं लागलं गं

याडं लागलं ग याडं लागलं गं

याडं लागलं ग याडं लागलं गं

.....याडं लागलं ग याडं लागलं गं
रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
चांद भासतो दिसाच मावळाया लागलं
आस लागली मनात कालवाया लागलं गं
याडं लागलं ग याडं लागलं गं…
रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
सांगवना बोलवणा मन झुरतया दुरून
पळतया टळतया वळतया माग फिरून
सजल गा धजल गा लाज काजल सारल
येंधल हे गोंधळल लाड लाड गेल हरून
भाळल अस उरात पालवाया लागलं
ओढ लागली मनात चालवाया लागलं
याडं लागलं ग याडं लागलं गं…
सुलगना उलगना जाळ आतल्या आतला
दुखन हे देखन ग ऐकलंच हाय साथीला
काजळीला उजाळल पाझळुन ह्या वातीला
चांदणीला आवताण धाडतोय रोज रातीला
झोप लागणं सपान जागवाया लागलं
पाखरू कस आभाळ पांघराया लावतोया.....


याडं-लागलं


 

 

 

झिंग ..झिंग झिंगाट

झिंग ..झिंग झिंगाट

झिंग ..झिंग झिंगाट

झिंग ..झिंग झिंगाट
उरात होतंय …. धड धड …. लाली गालावर आली
आन अंगात भरलय वार … हि प्रीतीची बाधा झाली
आर …
आता अधीर झालोय … बग बधीर झालोया
आन तुझ्याचसाठी…. बनून मजनू…. माग आलोया
आन … उडतंय बुंगाट …. पळतंय चिंगाट …. रंगात आलया
झालय … झिंग झिंग झिंग झिंगाट … झिंग झिंग झिंग …
झाल … झिंग झिंग झिंग झिंगाट … झिंग झिंग झिंग …….
आता उतावीळ झालो …गुढग्या बाशिंग बांधल
तुझ्या नावच मी इनिशल टयाटून गोंदल ….
आता उतावीळ झालो …गुढग्या बाशिंग बांधल
तुझ्या नावच मी इनिशल टयाटून गोंदल …. आहा …।
हात भरून आलोया …. हात भरून आलोया…… लय दुरून आलोया
आन करून दाढी भारी परफ्युम मारून आलोय
आग समद्या पोरात … म्या लय जोरात ......रंगात आलया ….
झालय … झिंग झिंग झिंग झिंगाट … झिंग झिंग झिंग
झाल … झिंग झिंग झिंग झिंगाट … झिंग झिंग झिंग …….
समद्या गावाला झालिया.... माज्या लगनाची घाई
कधी व्हनार तू राणी .... माज्या लेकराची आई
आता तराट झालुया .... तुझ्या घरात आलुया
लय फिरूंन बांधावरुन ....कल्टी मारून आलोया
आग .. ढींच्याक जोरात ..... टेक्नो वरात ......दारात आलोया
झालय … झिंग झिंग झिंग झिंगाट … झिंग झिंग झिंग
झाल … झिंग झिंग झिंग झिंगाट … झिंग झिंग झिंग ……
 


 

Tuesday 5 January 2016

पुणे ते अष्टविनायक दर्शन कॅब

पुणे ते अष्टविनायक दर्शन  कॅब

 पवार  ट्रॅव्हल्स पुणे आमच्या येथे सर्व प्रकारच्या गाड्या भाडे तत्वावर मिळतील.
पुणे ते अष्टविनायक दर्शन  कॅब


पुणे ते अष्टविनायक दर्शन

पुणे ते मुंबई कॅब पवार टुर्स आणि ट्रॅव्हल्स पुणे


पुणे ते मुंबई कॅब पवार टुर्स आणि ट्रॅव्हल्स पुणे       
pawar travels pune


पवार टुर्स आणि ट्रॅव्हल्स पुणे आमच्या येथे सर्व प्रकारच्या गाड्या भाड्याने मिळतील.

आमचेकडे पुणे ते मुंबई विमानतळ(पिक-अप/ड्रॉप) साठी गाडी मिळेल.
तसेच आम्ही इन्डिका,इंडिगो,तवेरा,स्विफ्ट,इनोवा,(वातानुकूलित/बिगर वातानुकूलित) गाड्या भाड्याने देतो.
सहल कुठलीही असो : अष्टविनायक दर्शन, कोकण दर्शन,शिर्डी -शणी शिंगणापुर दर्शन,नाशिक,गोवा,अलिबाग,महाबळेश्वर,पुणे दर्शन व सभोवतालचा परिसर (देहु, आळ॑दी, प्रती शिर्डी, जेजुरी, प्रती बालाजी इ.)
तसेच कौटुंबिक सहल,घरातील अथवा नातेवाईकांचे शुभकार्य,लग्नसराई,कुलदैवत दर्शन,कार्यालयीन प्रवास त्याच बरोबर सहल व पर्यटन ई
साठी स॑पर्क करा.
# आमची ओळख.
* विनम्र आणि तत्पर सेवा.
* आम्ही आपणाला देतो प्रवासाचा चिरस्मरणीय आन॑द.

# स॑पर्क
अजिंक्य पवार
विश्रांतवाडी, पुणे - १५.
फोन +919922550396
फोन +919325668721
ईमेल - ajinkya@pawartavels.com
वेबसाईट- www.pawartravels.com

व्हॉटसअॅप ऐवजी जिओ चॅट वापरायला सुरुवात करा.

जिओ चॅटचे फायदे

आपले एक भारतीय अॅप JIO Chat या नावाने google play store वर  उपलब्ध आहे.
हे  व्हॉटसअॅप प्रमाणेच हे एक user friendly फॅमिली नेटवर्किंग अॅप आहे.
व्हॉटसअॅप आणि जिओ चॅट मधील  फरक म्हणजे जिओ चॅट हे अॅप शंभर टक्के मोफत आहे.
व्हॉटसअॅप हे १वर्ष मोफत वापरता येते त्यानंतर मात्र सुमारे ५५ रुपये दरवर्षी  त्यासाठी मोजावे लागतात.
याचबरोबर  जिओ चॅट मध्ये व्हॉटस अॅप पेक्षा अधिक चांगली  वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली आहेत.


JIO Chat info


१. जिओ चॅट मध्ये टेक्स्ट मेसेज सोबत इमेजेस, ऑडिओ, व्हिडीओ, मल्टिमिडीया फाईल्स  तर पाठविता येतातच,
त्याच बरोबर  Document  फाईल्स शेअर करता येतात.
२. जिओ चॅट मध्ये  डूडल्स ,इमोशन्स, , स्टिकर्स शेअर करता येतात.
३. जिओ चॅट मध्ये व्हिडिओ कॉलींग ,व्हाईस कॉलींग व  ग्रुप कॉलींगसुध्दा करता येते.
४. जिओ चॅट मध्ये  यामध्ये मनोरंजनासाठी चॅनेल्स, बातम्या, क्रिडा आणि  अनेक  उपलब्ध आहेत.
५. जिओ चॅट मध्ये यामध्ये ग्रुप create करताना सभासदांच्या संख्येची अडचण येत नाही , कारण यात group मेंबर्सची मर्यादा 499 इतकी ठेवलेली आहे.


आपल्या देशाचा अभिमान असणाऱ्या प्रत्येक देशप्रेमी नागरिकांनी व्हॉटसअॅप ऐवजी जिओ चॅट वापरायला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही.
JIO Chat गुगल प्लेवर सर्च करुन डाऊनलोड करुन घ्या अथवा येथून करा.

jio chat on moblie