१. जिओ चॅट मध्ये टेक्स्ट मेसेज सोबत इमेजेस, ऑडिओ, व्हिडीओ, मल्टिमिडीया फाईल्स तर पाठविता येतातच,
त्याच बरोबर Document फाईल्स शेअर करता येतात.
२. जिओ चॅट मध्ये डूडल्स ,इमोशन्स, , स्टिकर्स शेअर करता येतात.
३. जिओ चॅट मध्ये व्हिडिओ कॉलींग ,व्हाईस कॉलींग व ग्रुप कॉलींगसुध्दा करता येते.
४. जिओ चॅट मध्ये यामध्ये मनोरंजनासाठी चॅनेल्स, बातम्या, क्रिडा आणि अनेक उपलब्ध आहेत.
५. जिओ चॅट मध्ये यामध्ये ग्रुप create करताना सभासदांच्या संख्येची अडचण येत नाही , कारण यात group मेंबर्सची मर्यादा 499 इतकी ठेवलेली आहे.
0 comments:
Post a Comment