इंटरनेट वर पैसे कसे कमवायचे?

Saturday, 22 September 2018

Friday, 21 September 2018

Thursday, 20 September 2018

Tuesday, 18 September 2018

Monday, 17 September 2018

फ्री मध्ये तुमच्या website ची बद्दल डिटेल माहिती मिळवा अधिक माहिती साठी खालील video पहा.


Hello  मित्रांनो मी ahref नावाचे एक ऑनलाईन टूल्स घेतले आहे याच्या साह्याने कोणतेही वेबसाईटची डिटेल माहिती पाहता येते याचा यूज करून तुम्ही तुमच्या wesite मधील

    Ahref tools site explorer 

ahref tools site explorer use







कोणते keywords google सर्च मध्ये पहिल्या 10 मध्ये आहेत किवा 100 मध्ये रिझल्ट मध्ये आहेत. याची माहिती घेऊ शकता एका पेज मध्ये दहा रिझट असतात म्हणजे तुम्ही

10 पेज मधील सर्व किंवा पाहू शकतात त्या कीबोर्डचा मंथली लोकेशन नुसार किती सर्च आहे त्याची keywords ला कॉम्पिटिशन किती आहे ते कमी मध्यम किवा जास्त प्रकारचे आहे हे पाहू शकता

तुमच्या website च्या backlinks जगातील कोणकोणत्या वेबसाईट मध्ये आहेत याची माहिती घेऊन त्या डाउनलोड करू शकता तसेच तुमच्याकडून कॉम्पिटिशन website च्या


 ahref tools backlinks explorer


ahref tools backlinks  explorer use

ahref tools 100 backlinks explorer

ahref tools 100 backlinks explorer use


backlinks डाऊनलोड करून त्या ठिकाणी शक्य होईल तिथे तुम्ही तुमच्या backlinks बनवू शकता तुमच्या backlinks जितक्या जास्त तेवढी तुमची domain authrity

जास्त तेवढी तुमची वेबसाईट गूगल सर्चमध्ये टॉप 10 मध्ये येईल जर तुम्हाला फ्री मध्ये तुमची वेबसाईट बद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर मला 7378859500 या mobile नंबर

वर तुमच्या वेबसाइटची लिंक व तुमचा ईमेल आयडी send करा मी तुम्हाला तुमच्या website बद्दल डिटेल माहिती इमेल द्वारे पाठवून देईन हि सर्विस फ्री आहे .
फक्त २ oct 218 पर्यंत हि सर्विस फ्री आहे .
माझ्या इतर कामे
तुमच्या कोणत्या हि व्यवसायासाठी वेबसाईट बनवून देणे व ती वेबसाईट गुगल सर्चमध्ये पहिल्या दहामध्ये आणून देणे .
माझी कामे    https://royalcarspune.com/ 

Sunday, 16 September 2018

Friday, 17 August 2018

Wednesday, 15 August 2018